Text copied!
Bibles in Marathi

योहा. 3:19-20 in Marathi

Help us?

योहा. 3:19-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;
20 कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
योहा. 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी