Text copied!
Bibles in Marathi

योहा. 2:3-8 in Marathi

Help us?

योहा. 2:3-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही.”
4 येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.”
5 त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.”
6 तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते.
7 येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले.
8 मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले.
योहा. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी