Text copied!
Bibles in Marathi

योहा. 2:21-23 in Marathi

Help us?

योहा. 2:21-23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता.
22 म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
23 आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरूशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
योहा. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी