Text copied!
Bibles in Marathi

योहा. 21:10-12 in Marathi

Help us?

योहा. 21:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”
11 तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
12 येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही.
योहा. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी