Text copied!
Bibles in Marathi

योहा. 20:19-20 in Marathi

Help us?

योहा. 20:19-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
20 आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले
योहा. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी