Text copied!
Bibles in Marathi

योहा. 1:3-5 in Marathi

Help us?

योहा. 1:3-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही.
4 त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.
5 तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही.
योहा. 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी