Text copied!
Bibles in Marathi

योहा. 19:36-37 in Marathi

Help us?

योहा. 19:36-37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 कारण, “त्याचे एकही हाड मोडणार नाही,” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी झाल्या.
37 आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, “ज्याला त्यांनी वधिले ते त्याच्याकडे पाहतील.”
योहा. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी