Text copied!
Bibles in Marathi

योहा. 19:13-14 in Marathi

Help us?

योहा. 19:13-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात.
14 तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”
योहा. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी