Text copied!
Bibles in Marathi

योहा. 16:26-29 in Marathi

Help us?

योहा. 16:26-29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्यादिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हास म्हणत नाही.
27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
28 मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
29 त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलत आहा, दाखला सांगत नाही.
योहा. 16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी