Text copied!
Bibles in Marathi

योहा. 12:23-24 in Marathi

Help us?

योहा. 12:23-24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
24 मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो.
योहा. 12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी