Text copied!
Bibles in Marathi

योहा. 11:51-53 in Marathi

Help us?

योहा. 11:51-53 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 आणि हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही; तर त्या वर्षी तो मुख्य याजक असल्यामुळे त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्रासाठी मरणार आहे.
52 आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमवून एक करावे.
53 यावरुन त्या दिवसापासून, त्यांनी त्यास जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला.
योहा. 11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी