Text copied!
Bibles in Marathi

यहो. 24:11-12 in Marathi

Help us?

यहो. 24:11-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले;
12 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यांना तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांना घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही.
यहो. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी