Text copied!
Bibles in Marathi

यहो. 19:1-2 in Marathi

Help us?

यहो. 19:1-2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.
2 आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;
यहो. 19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी