Text copied!
Bibles in Marathi

यहो. 14:10-11 in Marathi

Help us?

यहो. 14:10-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तर आता पाहा इस्राएल रानात चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जिवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐंशी वर्षांचा आहे.
11 जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे.
यहो. 14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी