Text copied!
Bibles in Marathi

यहो. 13:21 in Marathi

Help us?

यहो. 13:21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहीत मारले.
यहो. 13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी