Text copied!
Bibles in Marathi

यश. 10:23-25 in Marathi

Help us?

यश. 10:23-25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.
24 म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.
25 त्यास भिऊ नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल.
यश. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी