Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 7:34 in Marathi

Help us?

प्रेषि. 7:34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’
प्रेषि. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी