Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 2:34-35 in Marathi

Help us?

प्रेषि. 2:34-35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
35 मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’”
प्रेषि. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी