Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 1:3-4 in Marathi

Help us?

प्रेषि. 1:3-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
4 नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरूशलेम शहर सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या, ज्या देणगी विषयी, तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पाहा.
प्रेषि. 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी