Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 16:29-31 in Marathi

Help us?

प्रेषि. 16:29-31 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला.
30 आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला “साहेब, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे?”
31 ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”
प्रेषि. 16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी