Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 16:25-26 in Marathi

Help us?

प्रेषि. 16:25-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
26 तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
प्रेषि. 16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी