Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 15:8-9 in Marathi

Help us?

प्रेषि. 15:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
प्रेषि. 15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी