Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 14:17 in Marathi

Help us?

प्रेषि. 14:17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.
प्रेषि. 14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी