Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 13:49-52 in Marathi

Help us?

प्रेषि. 13:49-52 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.”
50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले, त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले.
52 इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रेषि. 13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी