Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 13:47-48 in Marathi

Help us?

प्रेषि. 13:47-48 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की, ‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’
48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
प्रेषि. 13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी