Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 13:10-11 in Marathi

Help us?

प्रेषि. 13:10-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 “सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?
11 तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला.
प्रेषि. 13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी