Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 12:15-16 in Marathi

Help us?

प्रेषि. 12:15-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.”
16 पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता, जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते.
प्रेषि. 12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी