Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 10:39-40 in Marathi

Help us?

प्रेषि. 10:39-40 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले.
40 परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले देवाने येशूला लोकांस स्पष्ट पाहू दिले.
प्रेषि. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी