Text copied!
Bibles in Marathi

प्रेषि. 10:2-3 in Marathi

Help us?

प्रेषि. 10:2-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता; तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!”
प्रेषि. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी