Text copied!
Bibles in Marathi

नीति. 9:6-7 in Marathi

Help us?

नीति. 9:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
7 जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.
नीति. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी