Text copied!
Bibles in Marathi

नीति. 9:3-4 in Marathi

Help us?

नीति. 9:3-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः
4 “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.
नीति. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी