Text copied!
Bibles in Marathi

नीति. 9:2-4 in Marathi

Help us?

नीति. 9:2-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.
3 तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः
4 “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.
नीति. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी