Text copied!
Bibles in Marathi

नीति. 9:14-17 in Marathi

Help us?

नीति. 9:14-17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते.
15 जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते,
16 “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते.
17 “चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.”
नीति. 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी