Text copied!
Bibles in Marathi

नीति. 7:3-5 in Marathi

Help us?

नीति. 7:3-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
4 “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण,
5 अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील.
नीति. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी