Text copied!
Bibles in Marathi

नीति. 7:16-22 in Marathi

Help us?

नीति. 7:16-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.
17 मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.
18 ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.
19 माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.
20 त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे; तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.”
21 तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली.
22 तो तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो,
नीति. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी