Text copied!
Bibles in Marathi

नीति. 4:24-26 in Marathi

Help us?

नीति. 4:24-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव, आणि दूषित बोलणे सोडून दे.
25 तुझे डोळे नीट समोर पाहोत, आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
26 तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर; मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील.
नीति. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी