Text copied!
Bibles in Marathi

नीति. 4:17-19 in Marathi

Help us?

नीति. 4:17-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात.
18 परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे; मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे.
19 पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत, ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.
नीति. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी