Text copied!
Bibles in Marathi

नीति. 30:3-4 in Marathi

Help us?

नीति. 30:3-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मी ज्ञान शिकलो नाही, आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही.
4 आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे? कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे? कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय? खात्रीने ते तुला माहित आहे काय?
नीति. 30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी