Text copied!
Bibles in Marathi

नीति. 29:12-14 in Marathi

Help us?

नीति. 29:12-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात.
13 गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे; परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो.
14 जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल.
नीति. 29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी