Text copied!
Bibles in Marathi

नीति. 28:1-2 in Marathi

Help us?

नीति. 28:1-2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.
2 देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात; पण जेव्हा समंजस आणि सुज्ञानी माणसाच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते.
नीति. 28 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी