Text copied!
Bibles in Marathi

नीति. 27:9-10 in Marathi

Help us?

नीति. 27:9-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदीत करतात. पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहे.
10 स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस; आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको. दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे.
नीति. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी