Text copied!
Bibles in Marathi

नीति. 27:25-27 in Marathi

Help us?

नीति. 27:25-27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते.
26 वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत.
27 बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे.
नीति. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी