Text copied!
Bibles in Marathi

नीति. 25:19-20 in Marathi

Help us?

नीति. 25:19-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे.
20 जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे.
नीति. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी