Text copied!
Bibles in Marathi

नीति. 24:24-26 in Marathi

Help us?

नीति. 24:24-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.
25 पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.
26 जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.
नीति. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी