Text copied!
Bibles in Marathi

नीति. 24:22-27 in Marathi

Help us?

नीति. 24:22-27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे?
23 हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.
24 जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.
25 पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.
26 जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.
27 तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध.
नीति. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी