Text copied!
Bibles in Marathi

नीति. 24:15-17 in Marathi

Help us?

नीति. 24:15-17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!
16 कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.
17 तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको.
नीति. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी