Text copied!
Bibles in Marathi

नीति. 24:13-14 in Marathi

Help us?

नीति. 24:13-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.
14 त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.
नीति. 24 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी