Text copied!
Bibles in Marathi

नीति. 23:9-10 in Marathi

Help us?

नीति. 23:9-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील.
10 जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
नीति. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी