Text copied!
Bibles in Marathi

नीति. 22:4-5 in Marathi

Help us?

नीति. 22:4-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
5 कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.
नीति. 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी