Text copied!
Bibles in Marathi

नीति. 22:1-3 in Marathi

Help us?

नीति. 22:1-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
2 गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
3 शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.
नीति. 22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी